शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

अल्पवयीन मुलीवर ४ वर्षे बलात्कार; माजी आमदार अटकेत, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 09:53 IST

मुलीने पोलिसांना दिला ‘व्हिडीओ पुरावा’

कुर्नूल :  एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षांहून अधिक काळ वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आंध्र प्रदेश पोलिसांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जे सुधाकर यांना अटक केली आहे.

कोडुमुरूचे माजी आमदार सुधाकर (५०) यांना १७ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर गुरुवारी अटक करण्यात आली. मुलीने पोलिसांना ‘व्हिडीओ पुरावा’ही दिला आहे. आमदाराने त्याच्या घरात आईवडिलांसोबत कामगार म्हणून काम करत असलेल्या अल्पवयीन मुलीवर २०१९ ते २०२३ पर्यंत अनेकवेळा बलात्कार केला, असे पोलिस अधिकारी विजय शेखर रेड्डी यांनी सांगितले. पोलिसांनी माजी आमदाराला भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ३७६ आणि ५०६ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत अटक केली आहे. 

सरकार पडले अन्...टीडीपीच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी, मुलीवर अत्याचार झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता, मात्र तत्कालीन आमदाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. मात्र, नवीन सरकार आल्यानंतर मुलीने हिंमत दाखवत गुरुवारी आमदाराविरोधात तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी