शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर बलात्कार : ४३ वर्षांनंतर शिक्षा, शिक्षेसाठी तुरुंगात पाठवा, हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:51 IST

Crime News: ४३ वर्षांपूर्वी (१९७९ मध्ये) एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व सध्या जामिनावर असलेल्या नराधमाला  अलाहाबाद उच्च न्यायालयाने उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

- डॉ. खुशालचंद बाहेतीअलाहाबाद : ४३ वर्षांपूर्वी (१९७९ मध्ये) एका १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व सध्या जामिनावर असलेल्या नराधमाला  अलाहाबाद उच्च न्यायालयाने उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.४ ऑक्टोबर १९७९ रोजी १० वर्षांची मुलगी शेतात गवत कापत होती. ओमप्रकाश याने तिला पकडून ज्वारीच्या शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिचा आरडाओरडा ऐकून वडिलांनी व इतरांनी त्याला पकडले, मात्र तो त्यांना ढकलून पळून गेला. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्याच दिवशी एफआयआर दाखल करण्यात आला. ४ डिसेंबर १९७९ रोजी पोलीसांनी आरोपीविरुद्ध चार्जशीट  दाखल केले. मेरठच्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी १९८२मध्ये त्याला दोषी ठरवत ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.शिक्षेला आव्हान देत, ओमप्रकाश याने १९८२ मध्ये उच्च न्यायालयात अपील केले आणि  जामिनावर सुटला. ४० वर्षांनंतर या अपिलाचा निर्णय झाला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी यांची साक्ष झाली नसल्याचा प्राथमिक युक्तिवाद होता. त्याला दोषी ठरवण्यात आले तेव्हा त्याचे वय २८ वर्षे होते आणि आता त्याचे वय सुमारे ६८ वर्षे आहे, घटना १९७९ ची आहे आणि तेव्हापासून ४३ वर्षे उलटून गेली आहेत, त्यामुळे त्याला आता तुरुंगात पाठवणे  खूप कठोर ठरेल, असेही म्हणणे मांडण्यात आले.न्यायमूर्ती समित गोपाल यांनी निरीक्षण केले की, आरोपीचे वय हे त्याला  कोणताही फायदा देण्यासाठी कारण असू शकत नाही. हायकोर्टाने अपील फेटाळले आणि ओमप्रकाशला  शिक्षा भोगण्याचे आदेश दिले.

३३ वर्षांनी ठरला दोषीयाच  वर्षी मार्चमध्ये  अलाहाबाद हायकोर्टाने मे १९८८ मध्ये, १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी म्हणजे घटनेच्या  ३३ वर्षांनंतर एका आरोपीला दोषी ठरवले. हायकोर्टाने १९८९ मध्ये ट्रायल कोर्टाच्या दोषमुक्तीच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले  सरकारी अपील मान्य करत आरोपीला शिक्षा दिली. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी