शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; घेतले १० लाख व सोन्याची चेन

By धीरज परब | Updated: October 18, 2023 17:54 IST

पीडिता ही २७ वर्षांची असून २०२० मध्ये तिची ओळख भिवंडीच्या पडघा भागातील मुखलीस अन्वर कुंगले याच्याशी झाली होती.

मीरारोड - आधी लग्न झालेले असताना तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा बळजबरीने बलात्कार करून तिचे १० लाख रोख आणि सोन्याची चैन घेऊन तिची फसवणूक केल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास चालवला आहे.

पीडिता ही २७ वर्षांची असून २०२० मध्ये तिची ओळख भिवंडीच्या पडघा भागातील मुखलीस अन्वर कुंगले याच्याशी झाली होती. मुखलीस याने लग्न करण्याचे आमिष दाखवून विविध लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. नंतर तिला घोडबंदर मार्गावर एका फ्लॅटमध्ये ठेवलं व तिथे सुद्धा अनेकवेळा तिच्या इच्छे विरुद्ध शारीरिक व अनैसर्गिक संबंध ठेवले. 

तिच्या कडून वेळोवेळी असे एकूण १० लाख रुपये व सोन्याची चैन उकळली. मुखलीस याचे आधीच लग्न झाल्याचे तरुणीस समजले.  या प्रकरणी तिने कासारवडवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो  काशीमीरा पोलिसांकडे वर्ग केला. मंगळवारी रात्री पोलिसांनी गुन्हा नोंद करून उपनिरीक्षक साठे यांच्याकडे तपास दिला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी