शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धीकरणाच्या नावाखाली महिलेवर बलात्कार; पतीसमोरच घडला प्रकार, दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 06:09 IST

व्यवसायाने वकील असलेली ४५ वर्षीय तक्रारदार पालघर परिसरात राहण्यास आहे.

मुंबई : बोरिवलीत शुद्धीकरणाच्या नावाखाली पतीसमोरच मांत्रिकाने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता मासिक पाळीतील रक्ताचा वापर जादूटोण्यासाठी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी मांत्रिकासह पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

व्यवसायाने वकील असलेली ४५ वर्षीय तक्रारदार पालघर परिसरात राहण्यास आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २००१ ते मे २०२२ दरम्यान त्यांच्या ५१ वर्षीय पतीने वेळोवेळी मारहाण केली. तसेच २१ वर्षीय मुलीचे भूत मागे लागल्याचे सांगत शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली तांत्रिक बाबा संदीप जोशीकडे नेले. त्याने त्याच्या बोरिवलीतील भूषण प्लाझामधील फ्लॅटमध्ये नेले. तेथे सुरुवातीला बाबाने जातिवाचक अपमानास्पद वक्तव्य केले.

प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून पतीसमोर बलात्कार केला. तसेच बाबाच्या सांगण्यावरून चांदीच्या वाटीत मासिक पाळीचे रक्त तांत्रिक पूजेसाठी वापरल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पुढे त्रासातून कायमची सुटका करण्यासाठी ४९ हजार रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर मृत्यू होईल, अशी भीती घालून ४९ हजार रुपये उकळल्याचा आरोप महिलेने केला. त्यानुसार पोलिसांनी अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार सहबलात्कार व खंडणी, जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक