शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 12:41 IST

Rape on minor girl : १६ वर्षीय मुलीस मित्राच्या रुममध्ये कोंडून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २३ जुलै रोजी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : एका १६ वर्षीय मुलीस फूस लावून चिखली येथे दुचाकीवर आणत मित्राच्या रुममध्ये कोंडून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २३ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पीडित मुलगी ही मेहकर तालुक्यातील आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीने पीडित मुलीला फोन करून ''तुला तुझ्या ओळखीच्या व्यक्तीकडे माझी तक्रार करावयाची असेल तर तो चिखली येथे आहे; मी चिखली येथे जात आहे, तू माझ्या सोबत चाल'', अशी फूस लावून २३ जुलै रोजी तिला दुचाकीवर बसवून चिखली येथे आणले. दरम्यान चिखलीमधील डीपी रोडवर असलेल्या मित्राच्या रुमवर तिला नेले. तेथे सकाळी ११ ते २ वाजेच्या दरम्यान तिला रुममध्ये कोंडून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान आरोपीचा मित्र या रुमला बाहेरून कडी लावून निघून गेला होता त्यामुळे या प्रकरणात आरोपीला अत्याचारासाठी मदत केल्याप्रकरणी त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. प्रकरणी अल्पवयीन मुलीने चिखली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलमान्वये दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शंकर महाकाळ (२५) आणि उमेश लक्ष्मण रहाटे (२३, दोघे रा. पिंपळगाव उंडा) अशी पोलिसांनी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचीन चव्हाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू सुसर हे करीत आहेत.

टॅग्स :ChikhliचिखलीCrime Newsगुन्हेगारी