शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार, गर्भपात, धमकी! भाजपाच्या पदाधिकाऱ्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 21:37 IST

२५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादी वरून १४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या सृष्टी मंडळ चा पदाधीकारी असलेल्या नवीन सिंह याच्यावर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - बलात्कार , गर्भपात, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमां खाली गुन्हा दाखल झाल्यावर फरार असलेला भाजपाचा पदाधिकारी नवीन सिंह ह्याला काशीमीरा पोलिसांनी पालघरच्या चारोटी येथून अटक केली आहे . ठाणे न्यायालयाने बुधवारी त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . 

२५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादी वरून १४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या सृष्टी मंडळ चा पदाधीकारी असलेल्या नवीन सिंह याच्यावर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता . पती पासून मुलीसह वेगळी राहणाऱ्या पीडितेला नवीन याने त्याच्या कार्यालयात कामास ठेवले तसेच रहायला फ्लॅट दिला. मुलीची व तिची जबाबदारी घेतो सांगितले . त्यातूनच दोघां चे शारीरिक संबंध झाले . 

ती गरोदर राहिली असता बळजबरी गर्भपात त्याने करायला लावला . नगरसेवकांच्या निवडणुकी नंतर लग्न करू असे आश्वासन दिले असले तरी तो इच्छे विरुद्ध बळजबरी करायचा. अन्य महिले वरून दोघात वाद झाला होता .  तिचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र तिच्या परिचितास पाठवून ते समाज माध्यमांवर व्हायरल करायची धमकी त्याने दिली . गुन्हा दाखल झाल्या नंतर नवीन हा पसार झाला होता . काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके नवीन याचा शोध घेत होती . 

नवीन हा सुरतला असल्याचे व तेथून तो पालघर येथे येणार असल्याचे पोलिसांना समजले . पोलिसांनी मंगळवारी रात्री माहितीच्या आधारे नवीन ह्याला चारोटी भागातील एका पेट्रोल पंपच्या आवारातून त्याला अटक केली .  त्या भागात गाडीतच तो झोपला होता . बुधवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले अशी माहिती हजारे यांनी दिली . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी