शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी हत्या : २७ वर्षांनी दोषी आरोपी नलिनीला मिळाला ३० दिवसांचा पॅरोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 19:11 IST

२७ वर्षाच्या तुरुंगवासानंतर ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपॅरोलवर सुटल्यावर कोणलाही मुलाखत देऊ नये आणि राजकीय व्यक्तींना भेटू असे कोर्टाने नलिनी यांना सांगितले आहे. २००० साली तिची फाशीची शिक्षा माफ करून तिला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

नवी दिल्ली - भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी नलिनीला २७ वर्षाच्या तुरुंगवासानंतर ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय मद्रास हायकोर्टाने घेतला आहे. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात नलिनीला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००० साली तिची फाशीची शिक्षा माफ करून तिला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २८ जानेवारी १९९८ मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा दोन वर्षांनी माफ करून तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने तामिळनाडू सरकारला नलिनी यांच्या पॅरोलची प्रक्रिया १० दिवसात पूर्ण करून त्यांना तुरुंगाबाहेर सोडून द्या असे निर्देश दिले आहेत. तसेच पॅरोलवर सुटल्यावर कोणलाही मुलाखत देऊ नये आणि राजकीय व्यक्तींना भेटू असे कोर्टाने नलिनी यांना सांगितले आहे.   

 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीMurderखूनCourtन्यायालयTamilnaduतामिळनाडूHigh Courtउच्च न्यायालय