शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बाप नव्हे सैतान! मुलाच्या हव्यासापोटी 5 महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 20:39 IST

पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात.

Rajasthan Crime : मुलाच्या हव्यासापोटी एखादा व्यक्ती किती क्रुर बनू शकतो, हे राजस्थानमधील प्रकरणातून समोर आले आहे. सीकरमधील नीमकथाना येथे मुलगा व्हावा, या इच्छेसाठी एका बापाने आपल्या पाच महिन्यांच्या जुळ्या मुलींची निर्घृणपणे हत्या केली. अशोक कुमार यादव असे आरोपीचे नाव आहे. त्याने दोन्ही निष्पाप मुलींना जमिनीवर आपटले, त्यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला. 

पत्नीने केला पोलिसांना फोन...मुलीची आई अनिता यादव यांनी सांगितले की, तिने पाच महिन्यांपूर्वीच जुळ्या मुलींना जन्म दिला होता. जुळ्या मुलींना पाहून नवरा पहिल्या दिवसापासून संतापलेला होता. पती आणि सासू दररोज टोमणे मारायचे. 27 मार्च रोजी अशोक आणि अनिताचे भांडण झाले, यावेळी रागाच्या भरात त्याने दोन्ही जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून मारले. हे पाहून अनिता जागेवर बेशुद्ध पडली. 

मुलींची हत्या केल्यानंतर आरोपी अशोकने मृतदेह पुरला होता, मात्र मुलींची आई अनिता यादव यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून मुलींचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. यानंतर पोलिसांनी आरोपी अशोक कुमार यादवला ताब्यात घेतले. आरोपी पती अशोक कुमार यादवला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी अनिताने पोलिसांकडे केली आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी