शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

लॉकर उघडताच बाहेर आल्या 500-500 रुपयांच्या नोटा, शेकडो लॉकर अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 15:35 IST

प्लाझा येथील लॉकरमधून 2.46 कोटी रुपये जप्त केले आहेत. लॉकरमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरल्या होत्या.

राज्यसभा खासदार किरोरी लाल मीणा यांच्या आरोपानंतर आयकर (आयटी) विभागाने रविवारी पुन्हा जयपूरच्या गणपती प्लाझावर छापा टाकला. आयटी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी प्लाझा येथील लॉकरमधून 2.46 कोटी रुपये जप्त केले आहेत. लॉकरमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरल्या होत्या.

आतापर्यंत IT अधिकार्‍यांनी 761 लॉकर्स तपासले असून, 339 लॉकर्स तपासणे बाकी आहे. आयटी अधिकार्‍यांनी सांगितलं की, मंगळवारी त्यांनी तीन लॉकर तपासले आणि त्यात 1.25 कोटी रुपये रोख आणि 1 किलो सोने सापडलं. शनिवारी आणखी दोन लॉकर्सची तपासणी केली असता त्यात मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली.

या कागदपत्रांच्या आधारे लॉकर मालकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय काही लॉकर आहेत ज्यांचे नाव आणि पत्ता गायब असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जोपर्यंत सर्व लॉकर मालक येऊन त्यांचे लॉकर उघडत नाहीत तोपर्यंत तपास सुरूच राहणार असल्याचं आयकर अधिकाऱ्यांनी सांगितलं. जयपूरमधील गणपती प्लाझाच्या आत सुमारे 1100 लॉकर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :MONEYपैसा