शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्रा यांच्या कंपनीच्या संचालकाला झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 03:19 IST

मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने सोमवारी बेड्या ठोकल्या

मुंबई : पॉर्न फिल्म प्रॉडक्शनप्रकरणी गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केलेल्या अभिनेत्री गहना वशिष्ठला एका व्हिडीओमागे लाखो रुपये मिळत होते. यात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीज लि. कंपनीचा तो व्यवस्थापकीय संचालक आहे.मालमत्ता कक्षाच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडीओसाठी कामतने एक ॲप तयार केला होता. यावरून तो व्हिडीओ अपलोड करायचा. गहनाकड़ून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. या प्रकरणातील ही सातवी अटक आहे. कामत हा विआन इंडस्ट्रीज कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. जास्तीचे पैसे कमाविण्यासाठी तो यात सहभागी झाला. यात ‘विआन’चे काही कनेक्शन आहे का?, फंडिंग कोण करत होते? या दिशेनेही  तपास करीत आहेत. यात गरज पडल्यास राज कुंद्रा यांचीही चौकशी होऊ शकते. कामतला  १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून २ जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. ही मंंडळी लिंक शेअर करण्यासाठी याचाच वापर करीत होती.अन्य कलाकार रडारवरमालमत्ता कक्षाच्या रडारवर सध्या बॉलिवूडमधील अन्य कलाकार, मॉडेल आणि प्रॉडक्शन हाऊस असून त्यांचाही तपास सुरू आहे. त्यामुळे यात, बॉलिवूडमधील अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एका व्हिडीओमागे मिळायचे लाखो रुपयेगहनाला एका व्हिडीओमागे लाखो रुपये मिळत होते. आतापर्यंत तिने ८० हून अधिक व्हिडीओ बनविले आहेत. 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्रा