शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राला घेऊन गुन्हे शाखेचे पथक पोहचले शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर; झाडाझडती सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:30 IST

Raj Kundra Pornography Case: राज कुंद्राच्या न्युफ्लिक्स नावाच्या नवीन अ‍ॅप (प्लॅन बी) साठी बनविण्यात येणाऱ्या कराराची कागदपत्रे, काही गहाळ सीडीज आणि १९ प्रौढ व्हिडिओंशी संबंधित गहाळ सर्व्हरही पोलिस शोधत आहेत.

ठळक मुद्देपोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून त्यांच्या अटकेला आव्हान दिले आहे

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा याच्या अडचणी सतत वाढत आहेत. दुसरीकडे, या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता मुंबई गुन्हे शाखेची पथक राज कुंद्रा संदर्भात त्याच्या जुहू येथील बंगला 'किनारा' वर पोहोचली आहे. शिल्पा शेट्टीही या बंगल्यात राहते. राज कुंद्राच्या न्युफ्लिक्स नावाच्या नवीन अ‍ॅप (प्लॅन बी) साठी बनविण्यात येणाऱ्या कराराची कागदपत्रे, काही गहाळ सीडीज आणि १९ अडल्ट व्हिडिओंशी संबंधित गहाळ सर्व्हरही पोलिस शोधत आहेत.

अश्लीलतेचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन!पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबाबत आता आंतरराष्ट्रीय कनेक्शन चर्चेत येत आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर त्यांना माहिती मिळाली आहे की, राज कुंद्रा १२१ लाख व्हिडिओ १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर विकले असल्याचे बोलत आहेत. मुंबई पोलिस म्हणाले की, ही आंतरराष्ट्रीय स्तराची बाब असल्याचे दिसते.कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात अपील केलेपोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून त्यांच्या अटकेला आव्हान दिले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची अटक बेकायदेशीर आहे. दरम्यान, अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी आणि काही apps द्वारे प्रसारित करण्याच्या खटल्यात उद्योजक राज कुंद्रा याच्या पोलिस कोठडीत मुंबईच्या कोर्टाने शुक्रवारी 27 जुलैपर्यंत वाढ केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलै रोजी रात्री अटक केली होती. यापूर्वी त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राMumbaiमुंबईPoliceपोलिसShilpa Shettyशिल्पा शेट्टी