शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kundra : राज कुंद्राच्या जामीन अर्जावर २० ऑगस्टला होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 22:45 IST

Raj Kundra : या निर्णयाला आव्हान देत कुंद्राच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

ठळक मुद्देजिथे आधी ही सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होणार होती, त्यानंतर ती १० ऑगस्ट करण्यात आली आणि आता ती थेट २० ऑगस्टला जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणी आता वाढत आहेत. होय, न्यायालयाने आज राज कुंद्राच्या जामीन अर्जावर सुनावणी २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे, याचा अर्थ राज कुंद्रालाही येत्या काही दिवसात तुरुंगात राहावे लागेल. १४ जुलै रोजी राज कुंद्राला न्यायालयाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निर्णयाला आव्हान देत कुंद्राच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. ज्याची सुनावणी आता २० ऑगस्ट रोजी होणार आहे. 

राज कुंद्रा कारागृहात गेल्यानंतर शिल्पा शेट्टीला अनेक अडचणींना तोंड देत आहे. तिच्या पतीला जामीन मिळावा यासाठी ती सतत प्रयत्न करत आहे. न्यायालय या सुनावणीची तारीख सातत्याने पुढे ढकलत आहे. जिथे आधी ही सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होणार होती, त्यानंतर ती १० ऑगस्ट करण्यात आली आणि आता ती थेट २० ऑगस्टला जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शेट्टी आणि कुंद्रा कुटुंबासाठी ही मोठी संकटाची वेळ आहे. जिथे पोलिसांनी राज कुंद्राच्या प्रकरणात अनेक लोकांची सतत चौकशी केली आहे.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईArrestअटकShilpa Shettyशिल्पा शेट्टी