शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kundra : पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 14:33 IST

Raj Kundra's police Custody Extended : कुंद्राची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाणार आहे. राज कुंद्रा आणि रायन थार्पचा लँपटाँप पोलिसांनी जप्त केला आहे.  

ठळक मुद्देराजच्या लॅपटॉपमध्ये सॅमबॉक्स नावाच्या फोल्डरमध्ये 48 जीबीचा डेटा जप्त केला आहे.

मुंबई -  पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यामुळे  कुंद्राची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाणार आहे. राज कुंद्रा आणि रायन थार्पचा लँपटाँप पोलिसांनी जप्त केला आहे.  

राजच्या लॅपटॉपमध्ये सॅमबॉक्स नावाच्या फोल्डरमध्ये 48 जीबीचा डेटा जप्त केला आहे. जप्त केलेल्या डेटामध्ये हॉटशॉटचे 51 व्हिडिओ, एका Whats Appमध्ये  राज यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेला पुन्हा कामावर घेण्याबाबत उमेश कामत याची विनंती आहे.तसेच कंपनीतील अकाऊटंट महिला दिवसाचा नफाआणि खर्च याची माहिती राज आणि इतर सहकाऱ्यांना विशलेषन करून सांगायची. ४ ते १० पाऊडचा कलाकार आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खर्च केला जात असल्याचा अंदाज असून सह कलाकारांचे जबाब नोंदवले असून ज्या मुलीची किंवा इतर अन्य व्यक्तींची फसवणूक यांनी केली आहे. त्यांना समोर येऊन जबाब नोंदवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

हॉटशॉट हे ऍप डेव्हलप करणाऱ्या साक्षीदाराने हे ऍप अश्लील असल्याची माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर थॉर्पने मोठ्या प्रमाणात डेटा नष्ठ केला. एका मोबाईलमधील चॅटमध्ये राज कुंद्रा हा केमरिन जी लंडनची कंपनी हे व्हिडिओ अपलोड करत होती.या कंपनीचा राज हा भागीदार असल्याचे मेसेज मिळाले आहेत. यूट्यूबने या ऍपवरून डाऊन लोड केलेले व्हिडिओ नष्ट करून हे ऍपही यूट्यूबवर बंद केल्याची नोटिस दिली होती. ती पोलिसांच्या हाती लागली आहे.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राPoliceपोलिसCourtन्यायालय