शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रायपुरे हत्याप्रकरणी अखेर न.प. सभापती प्रशांत खोब्रागडेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 23:06 IST

Raipure murder case: या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना गडचिरोली जिल्ह्यातून अटक झाली होती. त्यांना पाेलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी सुपारी घेऊन हे हत्याकांड घडविल्याची कबुली दिली.

गडचिराेली : शहराच्या फुले वाॅर्डात २४ जून राेजी झालेल्या दुर्याेधन रायपुरे यांच्या हत्येप्रकरणी पाचवा आणि मुख्य आरोपी म्हणून गडचिरोली नगर परिषदेचे वित्त व नियोजन सभापती तथा फुले वॉर्डचे नगरसेवक प्रशांत खोब्रागडे यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांनीच सुपारी देऊन राजकीय द्वेषातून हे हत्याकांड घडविल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना गडचिरोली जिल्ह्यातून अटक झाली होती. त्यांना पाेलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी सुपारी घेऊन हे हत्याकांड घडविल्याची कबुली दिली. येत्या १३ जुलैपर्यंत ते चारही जण पीसीआरमध्ये आहेत. प्रशांत खोब्रागडेला शनिवारी न्यायालयापुढे हजर करून पीसीआर मिळविला जाईल, असे तपास अधिकारी एपीआय शरद मेश्राम यांनी सांगितले.या गुन्ह्यात आरोपींचा माग काढण्यासाठी एसडीपीओ प्रणिल गिल्डा यांच्यासह शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, एलसीबीचे निरीक्षक उल्हास भुसारी, एपीआय सगने यांचीही मोलाची मदत झाल्याचे एपीआय मेश्राम यांनी सांगितले.

पाच लाखांत झाला सौदायेणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय अडथळा बाजूला सारण्याच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून दुर्योधन रायपुरे यांना संपविण्याचा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना कळली. आरोपी खोब्रागडे याने गोंदिया जिल्ह्यातील त्या चार आरोपींना पाच लाखांत ही सुपारी दिली. त्यापैकी घटनेच्या दिवशी खोब्रागडे तिथे हजर नव्हता, मात्र काम फत्ते झाल्यानंतर सुपारी घेणाऱ्यांना ५० हजार रुपये देण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली