शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत कुंटणखान्यावर छापा; दोन अल्पवयीन मुलींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2023 10:13 IST

कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

बार्शी शहरातील तेलगिरणी चौकामध्ये दोन परराज्यातील अल्पवयीन मुली ठेवून कुंटणखाना चालविला जातो अशी माहिती पुणे येथील सामाजिक संस्थेला समजताचं जिल्हा पोलीस अधीक्षक पथक, उपअधिक्षक, बार्शी शहर पोलीस पथक यांनी छापा टाकताच दोन अल्पवयीन मुली आढळून आलेल्या आहेत. कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पुणे येथील सामाजिक संस्थेला शहरातील तेलगिरणी चौकात दोन परराज्यातील मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय कुंटणखाना चालवला जात आहे, अशी माहिती मिळाली होती. संस्थेने पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमवेत छापा टाकला.

बनावट ग्राहक तयार करून कुंटणखान्यामध्ये पाठवण्यात आले. त्यांच्याजवळ देण्यात आलेली रक्कम तसेच रोख १७ हजार २०० रुपये रक्कम, दोन मोबाईल, इतर साहित्य असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून तेथील आवारात मिळालेल्या सहा इतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSolapurसोलापूर