शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सब रजिस्ट्रारच्या घरावर छापा; माया पाहून अधिकारी चक्रावले, संपत्ती मोजून मोजून दमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 11:33 IST

भ्रष्ट सब रजिस्ट्रारची संपत्ती पाहून छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्याचे डोळे विस्फारले

पाटणा: बिहारमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात विशेष दक्षता विभागाची कारवाई सुरू आहे. शुक्रवारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समस्तीपूरचे उपनिबंधक मनी रंजन यांच्या घरांवर छापा टाकले. रंजन यांच्याशी संबंधित ३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. उपनिबंधकानं जमा केलेली माया पाहून छापा टाकायला गेलेल्या अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. 

समस्तीपूरचे उपनिबंधक मणी रंजन यांच्या घरांवर विशेष दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. अवैधपणे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप रंजन यांच्यावर होता. अधिकाऱ्यांनी कारवाईत एकूण १.६२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी पाटणा, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूरमध्ये छापे टाकले. अवैध कमाई केल्याचा आरोप खरा असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. 

उपनिबंधकाविरोधात विविध गुन्हे दाखलविशेष दक्षता विभागानं पाटण्याचे उपनिबंधक मनी रंजन यांच्या विरोधात भ्रष्टाचार निवारण अधिनियम १९८८ च्या कलम १३ (बी), आर/डब्ल्यू १३ (१३) (डी), आर/डब्ल्यू कलम १२ आणि भारतीय दंड विधानाच्या कलम १२० बीच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर विभागानं उपनिबंधकाविरोधात कारवाई करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच शुक्रवारी सकाळी एकाचवेळी तीन ठिकाणी छापे टाकले गेले.

छापेमारीत सापडल्या ५०० आणि २००० ची बंडलंसमस्तीपूरमध्ये उपनिबंधक मणी रंजन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले गेले. त्यात विशेष दक्षता विभागाला ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांची बंडलं आढळून आली.