शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मनीषनगरात हुक्का पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:28 IST

मनीषनगरातील एका हुक्का पार्लरवर बेलतरोडी पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून एका तरुणीसह पाच जणांना ताब्यात घेतले. न्यू मनीषनगरातील प्रभा विहार अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत हे हुक्का पार्लर सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनीषनगरातील एका हुक्का पार्लरवर बेलतरोडी पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून एका तरुणीसह पाच जणांना ताब्यात घेतले. न्यू मनीषनगरातील प्रभा विहार अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत हे हुक्का पार्लर सुरू होते. रविवारी दुपारी ठाणेदार विजय आकोत यांना ही माहिती कळली. त्यांनी शहानिशा करून घेतल्यानंतर सहकाऱ्यांना या हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी रात्री ७ च्या सुमारास तेथे पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांना आमिर सिद्धिकी, मोहित कोठारी, यश मानकर, शृतेश मानकर आणि आयुषी वानखेडे हे पाच जण हुक्का पिताना आढळले. पोलिसांनी तेथून विविध तंबाखूजन्य पदार्थासह ९,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त विजय मराठे, वरिष्ठ निरीक्षक विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साळुंखे, उपनिरीक्षक मनपिया, हवालदार तेजराम देवळे, रणधीर दीक्षित, नायक गोपाल देशमुख, बजरंग जुनघरे, शिपाई नितीन बावणे, कुणाल लांडगे आणि वर्षा भाग्यश्री यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस