शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाला उंदीर बांधून करा वाल्मीक कराडची चौकशी; महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:24 IST

महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल पाहून बुधवारी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संताप व्यक्त केला.

बीड : महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल पाहून बुधवारी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संताप व्यक्त केला.  एवढे क्रूरपणे मारूनही प्रशासन आरोपींची पाठराखण करत आहे. पोलिस अधीक्षकांना न्याय द्यायचा असेल तर वाल्मीक कराडला पीसीआरमध्ये घेतले पाहिजे. कराडच्या तोंडाला उंदीर बांधून त्याची चौकशी करावी, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी केली. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला. अजूनही आरोपी निष्पन्न नाहीत. महादेव मुंडे यांचा गळा कापून त्यांच्यावर हत्याराने १६ वार केल्याचे अहवालातून समोर आले. 

तो म्हणाला ‘मला महाद्याचा काटा काढायचाय..’ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही धक्कादायक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. कराडच्या लहान मुलाने वाहनात बसताना ‘मला महाद्याचा काटा काढायचाय’ असे सांगितल्याचे बाळा बांगर म्हणतात. अजूनही कराडचा मुलगा म्हणतोय मी जिवंत आहे. त्यामुळे त्याच्या बापाला आधी शिक्षा झाली पाहिजे. याप्रकरणी वाल्मीक कराड, श्री कराड आणि भावड्या कराड यांनाही आरोपी करावे, अशी मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली.१२ गुंठ्यांसाठी वादया हत्येमागे १२ गुंठे जमिनीचा वाद असल्याचेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. ज्या १२ गुंठ्यांसाठी वाद झाला, ती जागा वाल्मीक कराडचा निकटवर्तीय भावड्या कराडच्या नावावर आहे. त्यामुळे तो देखील यात आरोपी झाला पाहिजे, अशी मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी