शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवी दिली म्हणून पुलावरून दिले ढकलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 04:57 IST

Crime : शिवी दिल्याच्या रागात दिल्ली येथील बँकेत उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या महिलेच्या पतीचे अपहरण करत, त्याला दारू पाजून मारहाण केली.

मुंबई : शिवी दिल्याच्या रागात दिल्ली येथील बँकेत उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या महिलेच्या पतीचे अपहरण करत, त्याला दारू पाजून मारहाण केली. पुढे कळवा खाडीवरील पुलावरून ढकलून दिल्याचा प्रकार गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने दोघांना संगमनेर येथून शुक्रवारी अटक केली.तक्रारदार दिल्लीतील बँकेत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्या सुट्टीनिमित्त मुंबईत गोराई परिसरात पती आणि सासूसोबत राहतात. ३ नोव्हेंबर रोजी त्यांचे पती इमारतीखाली गप्पा मारत असताना बेपत्त्ता झालेे. सुरक्षारक्षकाने त्यांना काही जण जबरदस्तीने रिक्षात बसवून घेऊन गेल्याचे सांगितले. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने तपासाअंती संगमनेरहून दिनेश सूरजसिंह मेहरा (४६) आणि महेश सूर्यकांत कुटे (२९) यांना अटक केली. आरोपी, अपहृत एकमेकांना ओळखत हाेते. ते सोबत नशा करायचे. पाच वर्षांपूर्वी आरोपींनी अपहृत व्यक्तीला मारहाण केली होती.  या रागातून ३ नाेव्हेंबरला आराेपीने त्यांना शिविगाळ केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समाेर आले. तक्रारदार महिलेच्या पतीचा शाेध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी