शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून महिलेने केली पतीची हत्या, कारण वाचून बसेल धक्का...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 17:02 IST

Crime News : पुण्याच्या शिक्रापूरमद्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं शहरात राहणाऱ्या एका तरूणासोबत अफेअर होतं.

पुणे - पुणे (Pune) शहरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा खुलासा करत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या प्रेमसंबंधावरून पती आणि पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. याच कारणाने महिलेने पतीची हत्या करण्याचा प्लान केला.

मीडिया रिपोर्टनुसार, पुण्याच्या शिक्रापूरमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं शहरात राहणाऱ्या एका तरूणासोबत अफेअर होतं. पण दोघांचं नातं मुलीचे वडी जॉन्सन लोबो यांना पसंत नव्हतं. याच कारणाने आपल्या मुलीच्या प्रेमात आडकाठी ठरणाऱ्या आपल्या पतीची हत्या करण्याचा प्लान केला आणि मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून त्याची हत्या केली.

पोलिसांनी सांगितलं की, मुलीचे वडील जॉन्सन आणि आईमध्ये मुलीच्या अफेअरवरून नेहमीच वाद होत होता. अशात जॉन्सनच्या पत्नी वेबसीरीज बघून पतीच्या हत्येचा प्लान तयार केला. जॉन्सनच्या पत्नीने मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून एका हत्याराने 30 मे रोजी पतीची हत्या केली.

हत्येनंतर त्यांनी मृतदेह घरातच ठेवला आणि त्याची विल्हेवाट लावण्याची ते संधी शोधत होते. 31 मे रोजी त्यांनी मृतदेह कारमध्ये ठेवला आणि अहमदनगर रस्त्यावरील एका नाल्यात फेकला. त्यानंतर त्यावर पेट्रोल टाकून जाळला.

दरम्यान लोकांना अर्धवट जळालेला मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेहाची माहिती मिळवण्यासाठी चौकशी केली. ग्रामीण पोलिसांनी यासाठी 230 सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले आणि त्यात त्यांना धारेदोरे सापडले. घटनेचा छडा लावत पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडला अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी