शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: केडगावला चुलतभावांवर सशस्त्र हल्ला; पैशाच्या कारणावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 22:54 IST

संबंधित घटना पैशाच्या कारणावरून घडल्याचे समजते. हल्लेखोर हे केडगाव परिसरातील असून त्यांना जखमींनी ओळखले आहे.

केडगाव: जगताप वस्ती नजीक पाच ते सहा जणांच्या टोळीने चुलतभावांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये हर्षल गायकवाड व राहुल गायकवाड (दोघे रा. केडगाव ता. दौंड ) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर केडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हर्षल व राहुल गायकवाड या दोघांना सायंकाळी सलमान (पूर्ण नाव माहित नाही) याच्यासह अन्य चार ते पाच जणांनी फ्लॅटमध्ये बोलावले होते. त्याठिकाणीच या दोघांवर टोळीने तलवारीने हल्ला केला. 

संबंधित घटना पैशाच्या कारणावरून घडल्याचे समजते. हल्लेखोर हे केडगाव परिसरातील असून त्यांना जखमींनी ओळखले आहे. यवत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी दौंडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव तसेच यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत शेडगे उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम चालू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी