शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता लाच घेताना जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 19:56 IST

रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ३ लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून अडीच लाख रुपये स्वीकारताना अभियंता ताब्यात

ठळक मुद्देअडीच लाख स्वीकारताना केली कारवाई : लॉकडाऊनपूर्वीची कारवाई आता पूर्ण

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्त्याच्या कामाचे ५० लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी ३ लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून अडीच लाख रुपये स्वीकारताना शाखा अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. लॉकडाऊनपूर्वी लाच मागितली गेली. त्याची तडताळणी केली गेली. त्यानंतर अचानक लॉकडाऊन सुरु झाल्याने दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर ही कारवाई पूर्ण झाली आहे.विलास गोपाळराव तांभाहे (वय ५७, रा. शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक ४) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी एका कंत्राटदाराने तक्रार केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे जिल्ह्यातील रस्त्याचे काम मिळाले होते. त्यांनी हे काम पूर्ण केले होते. या पूर्ण केलेल्या कामाचे ५० लाख रुपयांचे बिल सही करुन मंजुरीकरीता पाठविण्यासाठी शाखा अभियंता विलास तांभाळे यांनी ३ लाख रुपये लाच मागितली होती. त्याची तक्रार मार्चमध्येच कंत्राटदाराने लाच लचुपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याची १८ मार्च रोजी पडताळणी केली होती. त्यात त्यांनी ३ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे एकमेकांशी संपर्क झाला नाही. तसेच तांभाळे हे कार्यालयातयेत नव्हते व लॉकडाऊनमुळे कंत्राटदार कार्यालयात जाऊ शकत नव्हते. आतात्यांनी संपर्क साधल्यावर शाखा अभियंता तांभाळे यांनी लाचेची मागणी सुरुच ठेवली. त्यानंतर आता त्यांनी तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार गुरुवारी मालधक्का चौकाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्रमांक ४ च्या कार्यालयात सापळा लावण्यात आला.कंत्राटदाराकडून अडीच लाख रुपये स्वीकारताना पकडण्यात आले.पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक