शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नशा केल्याचा विरोध करणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 18:32 IST

गॅरेजमध्ये एकाचा खून : आरोपीला अटक

ठळक मुद्देगोरेगाव पूर्वच्या गोकुलधाम परिसरात नागुमामा कंपाऊंडमध्ये एक गॅरेज आहे. याप्रकरणी मारेकऱ्याला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.गुरुवारी सकाळी टायर कापण्याच्या कैचीने त्याने बेसावध झोपलेल्या तनवीरला भोसकून त्याची हत्या केली.

मुंबई - नशा करण्याला विरोध करणे तरुणाला महागात पडले. या रागातून सहकाऱ्याने त्याचा खून केला. गोरेगावमध्ये गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मारेकऱ्याला दिंडोशी पोलिसांनीअटक केली आहे.गोरेगाव पूर्वच्या गोकुलधाम परिसरात नागुमामा कंपाऊंडमध्ये एक गॅरेज आहे. गुरुवारी सकाळी तनवीर शेख (२५) नामक इसमाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिंडोशी पोलिसांनी ताब्यात घेतला. तनवीर, मोहम्मद फिरोज खान (२५) हे गॅरेजमध्ये काम करतात. तसेच ते रात्री गॅरेजमध्ये झोपतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. मोहम्मदला नशा करण्याची सवय आहे. त्यामुळे तनवीर व त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी त्याला गॅरेजमध्ये झोपण्यास विरोध केला. त्याच कारणावरून तनवीर व मोहम्मद यांच्यात बुधवारी भांडणं झाले. त्याचा राग मोहम्मदच्या मनात असल्याने तनवीरचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. गुरुवारी सकाळी टायर कापण्याच्या कैचीने त्याने बेसावध झोपलेल्या तनवीरला भोसकून त्याची हत्या केली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक