शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, डॉक्टरसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 10:50 IST

Prostitution under the name of Health Care Center डॉक्टरसह तीघांना शुक्रवारी रात्री उशीरा रंगेहाथ अटक करून पोलीस अधिक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकाने सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.

ठळक मुद्देजवाहर नगर भागात तेजस्वी हेल्थ केअर सेंटर आहे.या सेंटरवर शुक्रवारी रात्री उशीरा छापा टाकण्यात आला.डॉ. प्रदीप देशमुख याच्यासह संतोष सानप, रतन लोखंडे व पिडीत महिलेस ताब्यात घेण्यात आले.

अकोला : शहरातील उच्चभ्रू वस्तीत हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या डॉक्टरसह तीघांना शुक्रवारी रात्री उशीरा रंगेहाथ अटक करून पोलीस अधिक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकाने सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.

शहरातील उच्चभ्रू भाग म्हणून गणल्या जाणाऱ्या जवाहर नगर भागात तेजस्वी हेल्थ केअर सेंटर आहे. या ठिकाणी डॉ. प्रदीप देशमुखने महिलांच्या माध्यमातून देह व्यापार मांडल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकास प्राप्त झाली. पथक प्रमुख विलास पाटील यांनी माहीतीची पडताळणी केल्यानंतर शहर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या नेतृत्वात या सेंटरवर शुक्रवारी रात्री उशीरा छापा टाकण्यात आला. यावेळी डॉ. प्रदीप देशमुख याच्यासह संतोष सानप, रतन लोखंडे व पिडीत महिलेस ताब्यात घेण्यात आले. पथकाच्या तक्रारीवरून सिव्हील लाइन पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी