शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वॉशरूमला जाण्यास मनाई करीत विवाहितेचा छळ, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 02:49 IST

घटस्फोटासाठी चाकूने मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेचा छळ केल्याचे समोर आले आहे. तसेच घरात बंद करून ठेवत महिलेस वॉशरूमला जाण्यासही सासू-सासऱ्यांनी मनाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी : घटस्फोटासाठी चाकूने मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेचा छळ केल्याचे समोर आले आहे. तसेच घरात बंद करून ठेवत महिलेस वॉशरूमला जाण्यासही सासू-सासऱ्यांनी मनाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीसवर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील विवाहित महिलेच्या पतीने ९ मार्च २०१९ रोजी धमकी दिली. मला तू घटस्फोट दे, नाही तर तुला चाकूने मारून टाकीन.फिर्यादी महिलेचे सासू आणि सासरे यांनीही १८ मे २०१८ पासून वेळोवेळी महिलेचा छळ केला. घरातील कोणत्याही वस्तूस हात लावू न देता पिण्याच्या पाण्यास व वॉशरुमला जाण्यास मनाई केली. घरामध्ये बंद करून ठेवले. तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये रितीरिवाजानुसार काही दिले नाही म्हणून हाताने मारहाण केली. भाड्याने घेतलेल्या खोलीच्या अनामत रकमेसाठी पतीने महिलेच्या आईकडून २० हजार रुपये घेतले होते. ते परत न करता तुझ्या आई-वडिलांकडून आणखी दहा लाख रुपये व्यवसायासाठी घेऊन ये, असे वारंवार सांगत होते. ते आणले नाहीत म्हणून पती, सासू आणि सासºयाने विवाहित महिलेला त्रास दिला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड