शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

निर्माता विक्रम धाकतोडेला शारिरीक शोषण अन् विवाहबाह्य संबंधांच्या आरोपावरून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 23:17 IST

विक्रमने संबंधित महिला बहीण असल्याचे खोटे सांगत तिची फसवणूक केली.

नवीन पनवेल : निर्माता विक्रम धाकतोडे याला अहमदनगर येथे ‘टर्री’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अटक करण्यात आली आहे. त्याची पत्नीने अमानुष छळ आणि फसवणुकीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

निर्माता विक्रम धाकतोडे यांच्या पत्नीने विक्रमने केलेल्या अमानुष छळाच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चित्रपट व्यवसायात गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळण्याचे आमिष दाखवून आरोपी विक्रमने पत्नीकडून पैसे उकळले. गुंतवणूक केलेल्या कंपनीचे सर्व अधिकार मिळणार असे आमिष दाखवून विक्रम कन्सल्टन्सी आणि प्रियामो एंटरटेनमेंटचे आर्थिक व्यवहार पत्नीच्या अकाउंटवरून करून ओळखपत्रही पत्नीचे दाखविले. 

विक्रमने संबंधित महिला ही बहीण असल्याचे खोटे सांगत तिची फसवणूक केली, आणि त्यांचे बहीण भावाचे नाते नसून शारिरीक संबंध असल्याचे पत्नीला कळताच त्याबद्दल कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. त्यानंतर इच्छेविरुद्ध संबंध ठेऊन मारहाण आणि शिवीगाळ करून पत्नीचा अमानुष छळ केल्याप्रकरणी विक्रम याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पनवेल शहर पोलिस ठाण्यात पती विक्रम धाकतोडे विरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस