शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेशर कुकर व बॉम्ब जप्त, मरामजोब-कोसबी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत चकमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 20:38 IST

गोंदिया: छत्तीसगड व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या मरामजोब- कोसबी जंगलात नक्षलवादी व पोलीस यांच्यातआज  सकाळी ८ वाजता चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचे एक लाईव्ह प्रशर कुकर, बॉम्ब, परिपत्रकके, व नक्षलसाहित्य जप्त करण्यात आले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया मरामजोब- कोसबी जंगल नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखले जाते. या भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती ...

गोंदिया: छत्तीसगड व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या मरामजोब- कोसबी जंगलात नक्षलवादी व पोलीस यांच्यातआज  सकाळी ८ वाजता चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचे एक लाईव्ह प्रशर कुकर, बॉम्ब, परिपत्रकके, व नक्षलसाहित्य जप्त करण्यात आले. 

चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया मरामजोब- कोसबी जंगल नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखले जाते. या भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.हरिष बैजल यांना मिळताच त्यांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. बैजल यांच्या नेतृत्वात ४० अधिकारी, पोलीस कर्मचारी व सी ६० च्या जवानांनी ही मोहीम राबविली. सकाळी ९.४५ वाजता चिचगडपासून १४ कि.मी अंतरावर असलेल्या मरामजोब- कोसबीच्या जंगलात सीपीआय माओवादी संघटनेचे ४० ते ५० नक्षलवादी जमले होते.पोलिसांना पाहून त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यांना प्रतीउत्तर म्हणून पोलिसांनीही त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. नक्षलवादी ज्या ठिकाणी बसले होते. त्याठिकाणी एक लाईव्ह प्रशर कुकर, बॉम्ब, परिपत्रके, नक्षल साहित्य मिळाले. पोलीस आता कोंबींग आॅपरेशन राबवित आहेत. मागीलवर्षी याच जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले स्फोटके पोलिसांनी जप्त केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादी