शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नागपुरात प्रीतीच्या फरार साथीदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:58 IST

अवैध सावकार आणि प्रीती दासने धमकावल्यामुळे एका युवकाने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी मंगेश पौनीकर याला गुन्हे शाखेने अटक केली. याअगोदर सतीश सोनकुसरे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर प्रीतीला अंतरिम जामीन मिळालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध सावकार आणि प्रीती दासने धमकावल्यामुळे एका युवकाने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी मंगेश पौनीकर याला गुन्हे शाखेने अटक केली. याअगोदर सतीश सोनकुसरे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर प्रीतीला अंतरिम जामीन मिळालेला आहे.सतीशने जुनी मंगळवारी येथील सुनील पौनीकरला पाच ते सहा लाख रुपये दिले होते. पैसे परत न केल्याने सतीश दुखावला होता. तो प्रीती आणि मंगेशसोबत सुनीलच्या घरी गेला होता. तिघांनी सुनीलच्या कुटुंबीयांना धमकावीत गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सुनीलने आत्महत्या केली होती. लकडगंज पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याऐवजी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. प्रीती दासचे खरे कृत्य उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेने मंगळवारी मंगेशला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक