शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रिती दासला पुन्हा अटक, चार दिवस पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 23:43 IST

जरीपटक्यातील खंडणी प्रकरणात कारागृहात असलेली ठगबाज प्रीती दासला गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवारी पुन्हा अटक केली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील खंडणी प्रकरणात कारागृहात असलेली ठगबाज प्रीती दासला गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवारी पुन्हा अटक केली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. २०१७ मध्ये प्रीतीने सीताबर्डीतील एनआयटी कॉम्प्लेक्समध्ये गॅलेक्सी कन्सलटन्सी सर्व्हिसेस नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीमार्फत ती बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवायची. वर्ध्यातील अभियंता नवल राधेश्याम पांडे (२८) याला प्रीतीने नोकरीचे आमिष दाखवून दीड लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नवलने प्रीतीला पैसे परत मागितले. तिने पैसे देण्यास नकार देत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. नवलने सीताबर्डी पोलिसात तक्रार केली. मात्र प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. प्रीतीचे कारनामे उघडकीस आल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रीतीविरुद्ध चार गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे गेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक