शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट वकिलाकडून चौदा वर्षे कायद्याचा सराव, बीकेसी पोलिसांनी केली अटक

By गौरी टेंबकर | Updated: September 19, 2022 18:03 IST

१४ वर्षे मुंबईत कायद्याचा सराव करणाऱ्या ७२ वर्षीय बनावट वकिलाला बीकेसी पोलिसांनी अटक केली

मुंबई: गेल्या १४ वर्षे मुंबईत कायद्याचा सराव करणाऱ्या ७२ वर्षीय बनावट वकिलाला बीकेसी पोलिसांनी अटक केली. बीकेसी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही महिला वांद्रे पश्चिमेतील पाली हिल येथील रहिवासी असून मोरदेकाई रेबेका जौब उर्फ ​​मंदाकिनी काशिनाथ सोहिनी असे या महिलेचे नाव आहे. तसेच तिने अनेक कोर्टात प्रॅक्टिस केल्याची धक्का दायक बाब उघडकीस आली आहे.पोलिसांनी १५ जुलै रोजी तिची ओळखपत्रे पडताळून पाहण्यासाठी तिला पोलीस ठाण्यात बोलावले होते. परंतु ती त्यांच्या समोर हजर झाली नाही. शनिवारी जेव्हा सोहिनीने पोलीस ठाण्यात जाऊन तिची पदवी आणि तिचे आधारकार्ड तसेच वकालतनामा सादर केला तेव्हा अधिकाऱ्यांनी तिची विश्वासार्हता पडताळून पाहिली. त्यात तिची कागदपत्रे आणि कायद्याचा सराव करण्याचा परवाना बनावट निघाला. या फसवणुकीची माहिती देण्यासाठी पोलिसांनी आता महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलशी संपर्क साधला आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सोहिनीविरोधात बोरिवली येथे राहणारे वकील अकबरअली मोहम्मद खान (४४) यांनी तक्रार दाखल केली होती. सोहिनी ही वकील नसूनही मुंबईतील कौटुंबिक आणि इतर कोर्टात अनेक दशकांपासून प्रॅक्टिस करत असल्याचा दावा त्यांनी केला. बीकेसी पोलिसांनी सोहिनीला अटक करून रविवारी वांद्रे येथील कोर्टात हजर केले. “आरोपी महिलेने १९७७ मध्ये लॉ कॉलेजमध्ये सरकारी कायद्याच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतले आहे. मध्ये. मात्र तिच्याकडे वैध पदवी नाही, तरी देखील ती मुंबईतील कौटुंबिक आणि सत्र न्यायालयासह विविध न्यायालयात प्रॅक्टिस करत होती. एक वर्षापूर्वी मला तिची बनावट ओळख कळली. तेव्हापासून मी तिचा पाठलाग करत होतो, असे खान यांनी पोलिसाना सांगितले. मी ऑटो रिक्षा चालवून कायद्याचा अभ्यास केला आणि खूप मेहनत करून वकील झालो. असे खोटे लोक वकिली व्यवसायाची बदनामी करत आहेत. ही जबाबदारी बार कौन्सिलची आहे. त्यांनी वेळोवेळी बार कौन्सिलकडे नोंदणी केलेल्या वकिलांची पडताळणी केली पाहिजे, असेही खान पुढे म्हणाले.

आम्ही आरोपी महिलेला अटक केली आहे आणि तिला न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने तिला २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे,” असे बीकेसीमधील आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस