शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

पॉर्न व्हिडीओ प्रकरण :  शर्लिन चोपडाला अटकेपासून अंतरिम दिलासा, २२ फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 06:37 IST

Porn video case: शर्लिन हिने एका पॉर्न वेबसाइटसाठी अश्लील कंटेंट तयार केल्याचा आरोप आहे. तिच्यावर आयटी ऍक्ट २००० अंतर्गत कलम ६७ आणि ६७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

मुंबई : पॉर्न व्हिडीओप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोपडाचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. शर्लिनच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत मुंबई पोलिसांनी तिला २२ फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही, असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले.शर्लिन हिने एका पॉर्न वेबसाइटसाठी अश्लील कंटेंट तयार केल्याचा आरोप आहे. तिच्यावर आयटी ऍक्ट २००० अंतर्गत कलम ६७ आणि ६७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.शर्लिन चोपडाच्या म्हणण्यानुसार, ती दोन कंपन्यांची संचालक आहे. ती एडल्ट वेबसाइटसाठी कंटेंट बनवते. एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आलेली वेबसाइट ही पायरेटेड आहे. कॉपिराइटचे उल्लंघन करण्यात आले आहे. सबक्रिप्शन असलेल्या वेबसाइटसाठी केवळ कंटेंट देत आहे आणि या पायरसीचे मी स्वतः पीडित आहे.गेल्यावर्षी निवृत्त कस्टम अँड सेंट्रल एक्साइज अधिकारी मधुकर केणी यांनी शर्लिनच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, सर्च इंजिनवर शर्लिनचे नाव टाइप केल्यावर केवळ अश्लील कंटेंटसमोर येतो. त्यांच्या तक्रारीवरून शर्लिनवर गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :sherlyn chopraशर्लिन चोप्राCourtन्यायालय