शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फॅन असल्याचे सांगत लेखिकेला पाठविला अश्लील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 00:14 IST

फॅन असल्याचे लेखिकेबरोबर फेसबुकवर मैत्री करुन मेसेंजरवर अश्लिल व्हिडिओ पाठविण्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे - फॅन असल्याचे लेखिकेबरोबर फेसबुकवर मैत्री करुन मेसेंजरवर अश्लिल व्हिडिओ पाठविण्याचा प्रकार समोर आला आहे. या लेखिकेच्या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी राजेश देशमुख (रा़ अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १४ व १८ मार्च रोजी घडला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या प्रसिद्ध लेखिका असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राजेश याने आपण तुमचे फॅन असल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना पुस्तके पाठविण्याची विनंती केली. आपल्या लेखनाचा चाहता असल्याचे वाटून त्यांनी त्याला काही पुस्तके पाठविली. त्यानंतर तो फेसबुकवर त्यांच्याशी बोलू लागला. काही दिवसांनी फेसबुक मेसेंजरवर त्याने ‘हाय ब्युटीफुल’ असा मेसेज पाठवला. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो मेसेज डिलिट केला. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांना फेसबुक मेसेंजरवर एक अश्लील व्हिडीओ पाठवला. या व्हिडीओनंतर लेखिकेने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी राजेश देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस निरीक्षक एस. एस. खटके अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुक