शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

पोलिसांच्या पाल्यांचा ठाणे पोलीस आयुक्तांकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 9:12 PM

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.

ठळक मुद्देअपर पोलीस आयुक्त कराळे यांच्या संकल्पनेतुन करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमात सुमारे 400 पोलीस पाल्य आणि कुटुंबीय हजर होते. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे तसेच पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे उपस्थित होते.

कल्याण - विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या पोलिसांच्या पाल्यांचा सत्कार पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पूर्व प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या परिमंडळ 3 आणि परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या 16 पोलीस ठाण्यामधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार कल्याणात आयोजित करण्यात आला होता. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे तसेच पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे उपस्थित होते. यावेळी, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त फणसळकर यांनी  प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.  अपर पोलीस आयुक्त कराळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमात सुमारे 400 पोलीस पाल्य आणि कुटुंबीय हजर होते. तसेच विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्व पोस्ट प्रभारी अधिकारी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाची माहिती आणि रुपरेषा सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी तर सुत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तthaneठाणे