शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये मद्य वाहतूक करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:13 IST

तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) सह भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबियरचा बाटल्या समोर ठेवून या त्रिकुटाला पोलिसांनी  उठा बशा काढण्यास सांगितले.शागिर छोटू खान,शिवा हनुमंता गुडपास, उबेद शकुर शेख अशी या तिघांची नावे आहेत.

वैभव गायकपनवेल - लॉकडाऊन असताना थेट मद्याची वाहतूक करणारे त्रिकुट पनवेल शहर पोलिसांच्या हाती लागले आहे.पळस्पे फाट्याजवळ नाकाबंदीत एमएच.03,सीएच.2827 या ओला कंपनीच्या कारने जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अडवले दरम्यान कारची तपासणी करताना या कारमधून मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्या सापडल्याची घटना सोमवारी घडली.

यावेळी पोलिसांनी या त्रिकुटाला चांगलीच अद्दल घडविली.बियरचा बाटल्या समोर ठेवून या त्रिकुटाला पोलिसांनी  उठा बशा काढण्यास सांगितले.शागिर छोटू खान,शिवा हनुमंता गुडपास, उबेद शकुर शेख अशी या तिघांची नावे आहेत. तिघेही मुंबई कुर्ला येथील रहिवासी आहेत.यावेळी बियरचा 35 बाटल्या व कार यावेळी पनवेल शहर पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) सह भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Arrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्याpanvelपनवेलPoliceपोलिसliquor banदारूबंदी