शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! SBI बँकेवर दिवसाढवळ्या गोळीबार, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 17:30 IST

Firing on Bank : घटना चारच्या सुमारास घडल्याची माहिती असून याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीची मदत घेत आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंबई - दहिसरच्या एसबीआय बँकेवरगोळीबार करण्यात आला आहे. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून हा भाग एमएचबी पोलिसांच्या हद्दीत असून यात कोणी जखमी झाले आहे का? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. 

सदर घटना चारच्या सुमारास घडल्याची माहिती असून याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीची मदत घेत आरोपीचा शोध घेत आहेत. या गोळीबारात एकजण जखमी झाला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी लोकमतशी बोलताना दिली.

सीसीटीव्हीत गोळीबार करणाऱ्या संशयित इसमाचा फोटो सापडला आहे. तर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या छातीला एक राउंड लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. संदेश गोमारे  (२५) असे मयताचे नाव आहे. तो आउट सोर्सिंग कर्मचारी होता.  बँकेचा स्टाफ नव्हता. पोलिसांची आठ पथकं या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आली आहेत. 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसbankबँक