शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खटला चालविणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी दाखविला अविश्वास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 07:19 IST

crime News अश्विनी बिद्रे हत्याकांड : प्रदीप घरत यांचा खटला सोडण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला लढवणारे सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांना मानधन देण्यासाठी त्यांची न्यायालयातील उपस्थिती व कामकाजाची सविस्तर माहिती देण्याबाबत नवी मुंबई पोलिसांनी कळविले आहे. आपले काम प्रामाणिक व चोखपणे पार पाडणारे वकील यांच्यावर पोलिसांनी दाखविलेल्या या अविश्वासाबद्दल ॲड. घरत यांनी नाराजी व्यक्त करीत थेट खटला सोडण्याचा इशारा दिला आहे.

न्यायालयाच्या कामकाजाची माहिती ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असताना पोलिसांनी घरत यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांच्याकडून माहिती मागविल्याने ॲड. घरत चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून महिन्याभरात मानधन देण्याबाबत सूचित केले. त्यानंतर ते न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून न्यायालयातील उपस्थितीची माहिती घेऊन बिल कोषागाराकडे पाठवितात. त्यानंतर ती बिले काढली जातात. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी वकील घरत यांचे मानधन देण्यासाठी त्यांची न्यायालयातील उपस्थिती माहिती देण्यास सांगितले. त्यामुळे ॲड. घरत संतापले असून माझी न्यायालयातील कामकाजाची माहिती ठेवण्याची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांची आहे. तरीही पोलिसांनी त्यांची जबाबदारी झटकून अविश्वास दाखविण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे

घरत यांचे तपास अधिकाऱ्यांना पत्रn पोलिसांनी वकील घरत यांच्या हजेरीबाबतची माहिती घरत यांच्याकडून मागविल्यामुळे संतापलेल्या घरत यांनी या खटल्याचे तपास अधिकारी एसीपी विनोद चव्हाण यांनीच प्रामाणिकपणे तारखेला न्यायालयात हजर राहावे, असा सल्ला दिला आहे. चव्हाण हे स्वतः नियमित तारखेला उपस्थित राहिल्यास या खटल्याच्या कामकाजात काय सुरू आहे? याची माहिती वकिलांकडून घेण्याची वेळ येणार नसल्याचे घरत यांनी चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण