शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात पोलिसांनी जप्त केले 64 लाख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 16:27 IST

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका कारमधून 64 लाख 9 हजार 200 रुपयांची रक्कम जप्त केली.

परभणी : परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका कारमधून 64 लाख 9 हजार 200 रुपयांची रक्कम जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात पोलिसांचे एक पथक सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी एक क्रियेटा  कार दाखल झाली. या कारची तपासणी केली असता, कारमध्ये एक पोते आढळून आले. त्या पोत्याची पाहणी केली, असता त्यामध्ये 64 लाख 9 हजार 200 रुपयांची रक्कम दिसून आली. यावेळी कारमधील पाच जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 5 जणांना नानलपेठ पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी मोहम्मद सलीम मोहम्मद युसुफ अन्सारी, विठ्ठल सोनाजी नंद, मोहम्मद कयूम अन्सारी, सय्यद जियाउद्दिन, मोहम्मद इरफान या पाच जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, मंगळवारी सकाळी पाचही आरोपीना परभणी येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीParbhani policeपरभणी पोलीस