शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरती परीक्षा कॉपी, आरोपी न्यायालयीन कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 11:00 IST

या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

मुंबई : मुंबई पोलिस दलातील भरतीच्या लेखी परीक्षा कॉपी प्रकरणात भांडुप पोलिसांनी अटक केलेल्या दोन विद्यार्थ्यांना सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. भांडुपमधील व्हिलेज रोडवर असलेल्या ब्राईट स्कूल या परीक्षा केंद्रावर जालना येथील परीक्षार्थी बबलू मदनसिंग मेंढरवाल (२४) यांच्या संशयास्पद हालचाली पर्यवेक्षक पोलिसाने हेरल्या. तपासणीमध्ये मेंढरवाल हा कानात बसविलेल्या सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करून कॉपी करताना सापडला. त्याने एक डिवाईस पॅन्टमध्ये लपवले होते आणि यात तो प्रीतम गुरसिंग याची मदत घेतल्याचे समोर आले. या प्रकरणी बबलू याला अटक केली. त्यापाठोपाठ एकूण ५ जणांना अटक करण्यात आली.  त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बीडमध्ये केली अटक गेल्या आठवड्यात भांडुप पोलिसांच्या तपास पथकाने या प्रकरणी अनिल गोपींगे आणि युवराज भावरे या दोघांना बीडमधून अटक केली. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी