शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, इमारतीतून पळताना एकाचा मृत्यू

By संदीप आडनाईक | Updated: June 19, 2023 11:03 IST

कारवाईच्या भीतीने दोघांनी मारल्या इमारतीवरून उड्या

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: राजेंद्रनगर येथील एका दुमजली इमारतीच्या दूसऱ्या मजल्यावर सहाजण जुगार खेळत असल्याचे समजल्याने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहील मायकेल मिणेकर (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला. त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राजेंद्र नगर येथील एका दुमजली इमारतीत सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिस अकरा वाजण्याच्या सुमाराला तेथे पोहोचले असता कारवाईच्या भीतीने साहिल आणि दत्तात्रय यांनी उड्या मारल्या. इमारती खाली असलेल्या दगडावर डोके आपटल्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला.  शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सीपीआरमध्ये आणण्यात आला. तर दत्तात्रय याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

'सीपीआर'च्या आवारात गर्दी

साहिलचा मृत्यू झाल्याचे कळताच राजेंद्रनगर येथील तरुणांनी आणि नातेवाईकांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांनी येथे हंबरडा फोडला.

पोलीस बंदोबस्त

गर्दी वाढल्याने सीपीआरच्या  शवविच्छेदन विभागाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सतीश गुरव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरraidधाड