शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्नोग्राफीप्रकरणी शर्लिन चोप्राची पोलीस चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 07:45 IST

Sherlyn Chopra: पॉर्नोग्राफी प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिची शुक्रवारी चौकशी केली. यावेळी महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचे समजते आहे. चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले आहे.  

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिची शुक्रवारी चौकशी केली. यावेळी महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचे समजते आहे. चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले आहे.   मालमत्ता कक्षाने या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यासह  ११ जणांना अटक केली आहे. शर्लिननेही अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.  मालमत्ता कक्षाने समन्स बजावून तिला हजर राहण्यास सांगितले. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ती हजर झाली.  या प्रकरणात कुंद्रा आणि तिचे व्हॉट्सॲप चॅट व्हायरल झाले होते. यात ५०-५० टक्के व्यवहाराचाही उल्लेख होता. तो नेमका कशाबद्दल? तिचा यात सहभाग आहे का? याची चौकशी करण्यात आली.   शर्लिनने राज कुंद्राविरोधात एप्रिल २०२१मध्ये लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोप करुन गुन्हा दाखल केला होता. एका टेक्स्ट मेसेजवरून त्यांच्यात वाद झाला होता. नंतर घरी धडकलेल्या कुंद्राने आपल्यावर जबरदस्ती केली असता विवाहित पुरुषात अडकायचे नाही, हे त्याला स्पष्टपणे सांगितल्याचे  तिने म्हटले होते. 

टॅग्स :sherlyn chopraशर्लिन चोप्राCrime Newsगुन्हेगारीRaj Kundraराज कुंद्रा