शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काळा कोट, पांढराशुभ्र शर्ट घालून प्रवाशांची तिकीट तपासणी; बोगस टीसीचा झाला भंडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 20:18 IST

कल्याणमधील कसारा येथील प्रकार

कल्याण- काळा कोट आणि पांढरा शर्ट, हातात टीसी असल्याचे पावती बूक घेऊन दोन टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करत होते. त्याचे हावभाव पाहून रेल्वेतील अधिकृत टीसी आणि त्यांच्या सहकऱ्याला स्टेशनवरुन वावरत असताना त्या दोन टीसींचा संशय आल्याने दोन्ही बोगस टीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. 

रोहिदास गायकवाड आणि संदीप पवार अशी अटक आरोपींची नाव असून कसारा रेल्वे स्थानकात हे दोघे शनिवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सूमारास  फलाट क्रमांक 4 वरील रेल्वे कॅन्टीन समोर प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळेला आलेल्या गाडीमध्ये रेल्वे कर्मचारी व टीसी संतोष त्रिपाठी आणि विष्णू सांबरे यांनी या दोघांना  हटकले असता दोघांनी बनावट ओळखपत्र दाखवून ते  रेल्वेमध्ये टीसी व सरकारी नोकर असल्याची बतावणी करू लागले. मात्र त्यांच्या बोलण्यावरून तिवारी यांना संशय आला म्हणून ही बाब त्यांनी रेल्वे प्रशासनाला कळवली. 

तात्काळ तेथे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पोहोचून रेल्वे विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली. यामध्ये त्यांच्याकडे रेल्वेचे दोन बनावट ओळखपत्र व दोन मोबाईल फोन मिळून आले. त्यानंतर ही पोलिसांनी त्याला विचारणा केली, असता ते दोघे पोलिसांना अजूनही आम्ही खरे टी.सी असल्याचं पोलिसांना सांगत असल्याने पोलीस चक्रावले आहे. तसेच यांना टी.सी.चे आयकार्ड  कोणी दिले याचा शोध लावत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.   

टॅग्स :kalyanकल्याणfraudधोकेबाजी