शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 13:21 IST

पोलिसांच्या इतक्या कमी वेळात आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. 

ठळक मुद्दे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास लघुशंकेच्या बहाण्याने बाहेर पडून आरोपी जगदीश याने पोलिसांच्या तावडीतून पलायन केले. पोलिसांच्या तावडीतून पाळलेल्या आरोपीला ३ तासांत मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.

डोंबिवली - बँकेच्या फसवणूक प्रकरणात राम नगर पोलिसांनी बिल्डर जगदीश वाघ याला अटक केली होती. मात्र, आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास लघुशंकेच्या बहाण्याने बाहेर पडून आरोपी जगदीश याने पोलिसांच्या तावडीतून पलायन केले. उद्या त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, राम नगर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या तावडीतून पाळलेल्या आरोपीला ३ तासांत मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या इतक्या कमी वेळात आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत.

सीकेपी बँकेच्या त्यानंतर बँकेतर्फे रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ पोलिसांनी सोमवारी रात्री बाघला याने अटक केली. फसवणुकीचे जुने गुन्हे या बांधकाम व्यावसायिकविरोधात दाखल आहेत. यापूर्वीचेही फसवणुकीचे जुने गुन्हे बांधकाम व्यावसायिक दाखल आहेत. वाघ याने केलेल्याअसलेल्या वाघ याने सन २०१२-१३ फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अन्य मध्ये दोन सदनिका आणि एक प्लॉट कोणी सहकार्य केले आहे का? सीकेपी बँकेकडे गहाण ठेवत त्याचप्रमाणे वाघ याला घाबरून त्याबदल्यात सात कोटींचे कर्ज काढले त्याच्याविरोधात तक्रारी करण्यासाठी होते. कर्ज काढल्यानंतर वेळेत बँकेचे समोर न आलेल्यांचा शोध घ्यायचाहप्ते भरण्यात न आल्याने बँकेतर्फे असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या जप्तीची नोटीसही बजावण्यात आली होती. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसAirportविमानतळMumbaiमुंबईdombivaliडोंबिवली