शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

 कुत्र्यावर बेदरकारपणे कार चालविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:56 IST

एका विकृत तरुणाने कार कुत्र्याच्या अंगावर घालून त्याला जखमी केले. कारखाली भटक्या कुत्र्याला चिरडून त्याचा जीव घेण्यात आला. या सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. 

ठळक मुद्दे हेतूपुरस्कार तरुणाने एका भटक्या कुत्र्याच्या जीव घेतल्याने मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलीशुभम महाडिक यांनी या घटनेबाबत मुंबई पोलिसांना कळवून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाआरोपीची कोर्टाने जामिनावर मुक्तता केली आहे

मुंबई - घाटकोपर परिसरात हेतूपुरस्कार तरुणाने एका भटक्या कुत्र्याच्या जीव घेतल्याने मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २१ नोव्हेंबरला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास जाणीवपूर्वक एका विकृत तरुणाने कार कुत्र्याच्या अंगावर घालून त्याला जखमी केले. कारखाली भटक्या कुत्र्याला चिरडून त्याचा जीव घेण्यात आला. या सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. 

भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या आणि पेटा या प्राण्यांच्या संघटनेशी संबंधित शुभम महाडिक यांनी या घटनेबाबत मुंबई पोलिसांना कळवून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नंतर पोलिसांनी प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल ऍक्ट १९६० च्या कलम २७९ आणि ४२९ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपीची कोर्टाने जामिनावर मुक्तता केली आहे. 

टॅग्स :dogकुत्राCrime Newsगुन्हेगारी