शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

बनावट कागदपत्रांद्वारे २ कोटींपेक्षा अधिक कर्ज काढून बँकांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 8:41 PM

दोघांना न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

ठळक मुद्देअटक आरोपींची नावे सुशांत आयरे (२९) आणि चेतन कावा (३६) अशी आहेत.एकूण १७ प्रकरणांत आरोपींनी २ कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक केली.

मुंबई - बोगस कागदपत्रांद्वारे बँक अकाउंट उघडून त्यानंतर विविध बँक आणि वित्तीय संस्थांकडून वैयक्तिक तसेच गृहकर्ज प्राप्त अरुण त्या कर्जाची परतफेड न करता बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेने जेरबंद केले आहे. अटक आरोपींची नावे सुशांत आयरे (२९) आणि चेतन कावा (३६) अशी आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, आयडीबीआय बँक , एचडीएफसी बँक, इन्क्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लि., टाटा कॅपिटल हौ. फायनान्स लि., एडेलवीज  हौ. फायनान्स लि., आदित्य बिर्ला कॅपिटल, फुलटॉर्न, इंडिया बुल्स आदी बँक आणि वित्तीय संस्था यांच्याकडून एकूण १७ प्रकरणांत आरोपींनी २ कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक केली. अटक आरोपींनी कांजूरमार्ग, विरार, भाईंदर, मीरा रॉड इत्यादी ठिकाणी भाड्याने घरे घेऊन तेथील पाट्यावरील भाडेकराराची कागदपत्रे तयार करून त्याआधारे सिम कार्डसह पण कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे तयार करून बँकांची फसवणूक केली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकPoliceपोलिसArrestअटक