शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

१६ गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 20:41 IST

विविध प्रकारचे १६ गुन्हे दाखल  असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात चिंचवड पोलिसांना अखेर यश आले आहे.

चिंचवड : विविध प्रकारचे १६ गुन्हे दाखल  असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात चिंचवड पोलिसांना अखेर यश आले आहे.रणजित बापू चव्हाण उर्फ रंज्या (२३) रा.वेताळनगर,चिंचवड असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.चिंचवड,निगडी,वाकड व वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत त्याच्यावर विविध प्रकारचे १६ गुन्हे दाखल असून यात खून व खुनाचा प्रयत्न असे ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अनेक दिवसांपासून पोलीस यंत्रणा याचा शोध घेत होती. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा  गुन्हेगार वारंवार पळ काढत होता.याच्या त्रासाला व दाहशतीला अनेक जण घाबरत होते.

         चिंचवड गावात भर चौकात आकाश लांडगे या तरुणाचा मे महिन्यात खून झाला होता.या खुनातही हा सहभागी असल्याची चर्चा होती.इतर पोलीस स्टेशन हद्दीतही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर होती.चिंचवड पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार रणजीत याला उस्मानाबाद जवळील भूम येथून अटक करण्यात आली असल्याचे चिंचवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी सांगितले आहे.पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी