शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील व्यावसायिकाचा अपहरण करून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 22:31 IST

Crime news : पोलिसांनी आनंद उनावणे यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल न करतात केवळ बेपत्ता असल्याची फिर्याद घेतली, असा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेला आहे. 

पिंपरी: मोरवाडी येथील चिटफंड व्यावसायिकाचे अपहरण करून खुन करण्यात आला असल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आलेला आहे. आनंद साहेबराव उनावणे ( वय ४५, राहणार नर्मदा बिल्डींग म्हाडा कॉलनी पिंपरी) असे खून झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे.

 पोलिसांनी आनंद उनावणे यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल न करतात केवळ बेपत्ता असल्याची फिर्याद घेतली, असा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेला आहे. 

विष्णू उनावणे यांनी ४ फेब्रुवारीला पिंपरी पोलीस ठाण्यात भाऊ आनंद हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिटफंड व्यवसायिक आनंद हे बेपत्ता असल्याची माहिती भावाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांनी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आनंद यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले. मिळालेला लोकेशन नुसार शोध घेण्याचा प्रयत्न केला, आमचा सुरू शोध सुरू असतानाच महाड पोलिसांकडून एक अनोळखी मृतदेह आढल्याची माहिती मिळाली. महाड पोलिसांनी पाठवलेले फोटो आणि बेपत्ता आनंद यांचे फोटो मिळतेजुळते वाटल्याने पोलीस पथकासह आनंद यांच्या नातेवाईकांना महाड येथे पाठविले नातेवाईकांनी मृतदेह आनंद यांचाच असल्याचे सांगितले. आनंद बेपत्ता झाल्याची तक्रार बेपत्ता आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या अंगांनी तपास केला. आजही आनंद यांचा मोबाईल वेगळाच लोकेशन दाखवत आहे. तर मृतदेह वेगळ्या ठिकाणी मिळून आले आहे. लवकरच आम्ही आरोपींना शोधून काढू.''

टॅग्स :Murderखूनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड