शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आधी फोटो, व्हिडिओ बनविले; नंतर व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार, संशयिताला अटक

By विजय.सैतवाल | Updated: October 8, 2023 22:03 IST

अल्पवयीन असल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केले अश्लील कृत्य

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करीत तिला वारंवार त्रास देणाऱ्या दानीश तडवी (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १८ वर्षीय तरुणी कुटुंबासह राहते. ही तरुणी अल्पवयीन असताना सन २०१९ पासून संशयित दानीश तडवीला ओळखत होती. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत दानीशने तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सुरूवातीला अश्लिल कृत्य केले. त्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील बनविले. त्यानंतर पुन्हा सन २०२२ मेहरुण परिसरात एका ठिकाणी तिला नेऊन फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा त्रास देणे सुरूच होते. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत तरुणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला.

त्यानुसार शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रुपाली महाजन, पोहेकॉ अल्ताफ पठाण, पोलिस नाईक, योगेश बारी, मुकेश पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे यांनी दानीश तडवी याला रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली.

टॅग्स :ArrestअटकJalgaonजळगाव