शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

होमस्टेच्या मालकाकडे सापडले २ हजार अश्लील व्हिडिओ; रुम्समध्ये लावलेला सीक्रेट कॅमेरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:12 IST

दोन हजाराहून अधिक पर्यटकांच्या वैयक्तिक क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो छुप्या पद्धतीनं जमा केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे. आरोपी व्यक्ती Airbnb चा होस्ट असल्याचं सांगितलं जात आहे.

नवी दिल्ली-

दोन हजाराहून अधिक पर्यटकांच्या वैयक्तिक क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो छुप्या पद्धतीनं जमा केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे. आरोपी व्यक्ती Airbnb चा होस्ट असल्याचं सांगितलं जात आहे. Airbnb ही एक अमेरिकन कंपनी असून पर्यटकांना उत्तम होमस्ट उपलब्ध करुन देण्याचं काम ही कंपनी करते. तसंच पर्यटनाशी निगडीत इतर सेवाही ऑफर करते. होमस्टेमध्ये येणाऱ्या पर्यटकांची हेरगिरी करणं आण त्यांच्या वैयक्तिक क्षणाचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा आरोप या व्यक्तीवर करण्यात आलेला आहे. संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. Airbnb कंपनीनंही संबंधित प्रॉपर्टीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोपी व्यक्ती अमेरिकेच्या टेक्सास येथील राहणारा आहे. 

आरोपी व्यक्ती ५४ वर्षांचा असून त्याचं नाव जय एली असं सांगण्यात येत आहे. त्यानं होमस्टेमध्ये छुपा कॅमेरा लावला होता. ऑनलाइन शॉपिंग साइटवरुन त्यानं हे डिव्हाइस मागवलं होतं. पोलिसांना आरोपीकडून कॅमेरा, लॅपटॉप, टॅबलेट आणि फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपी तब्बल वर्षभर पर्यटकांची रेकॉर्डिंग करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. 

पीडीतेनं सांगितली आपबिती१७ वर्षीय बियांका नावाची तरुणी देखील याच होमस्टेमध्ये थांबली होती. या होमस्टेमध्ये राहण्याचा अनुभव एका हॉरर चित्रपटासारखा होता असं तिनं म्हटलं आहे. आरोपी एली याला पोलिसांनी याआधी नोव्हेंबर महिन्यातही अटक केली होती. त्यावेळी ४ प्रकरणांमध्ये आरोपी ठरवण्यात आलं होतं. पण आता त्याच्यावर एकूण १५ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन केल्याच्या आरोपासोबतच लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचा आणि छुप्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक क्षण रेकॉर्ड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी