शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिराने वहिनीच्या डोक्यात केला कुऱ्हाडीने वार; भेदरलेल्या मुलाने सांगितली घटनेचा थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 08:11 IST

जळगावातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून आरोपी दिराला अटक

जळगाव : कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिची अमानुषपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता शहरातील पिंप्राळा उपनगर परिसरातील मयूर कॉलनीत घडली. योगिता मुकेश सोनार (वय ३९) असे हत्या झालेल्या महिलेचे तर दीपक लोटन सोनार (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मृत महिलेच्या मुलासमोर ही घटना झाल्याने त्याने पोलिसांना ही घटना सांगितली.

काय आहे नेमकी घटना?मयत योगिता सोनार या मयूर कॉलनीत सासू प्रमिला, दीर दीपक आणि मुलगा आर्यन यांच्यासह राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे यावल येथे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर १६ दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही हृदयविकाराने निधन झाले होते. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक  वाद सुरू होते. शुक्रवारी जेवण झाल्यानंतर दीपक हा घरात भावाच्या काही फाईल्स बघत होता. त्यावरून त्याचा व वहिनीचा वाद झाला अन् संतापलेल्या दीपकने पलंगामागील कुऱ्हाड काढून वहिनी योगिता यांच्या डोक्यात घाव घातले. यात योगिता यांचा जागीच मृत्यू झाला.

दीपकला पोलिसांनी केली अटकपोलिसांनी आरोपी दीपक याला अटक केली आहे. सुनेच्या खुनानंतर सासू प्रमिला या सुन्न झाल्या होत्या. रात्री पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत कुऱ्हाड ताब्यात घेतली.

 

टॅग्स :Policeपोलिस