शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उद्या होणार होते DMसोबत लग्न, त्याआधीच DIGच्या मुलीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 13:45 IST

माजी पोलीस महासंचालकांच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली आहे. स्निग्धा असे या मुलीचे नाव असून तिचे सोमवारी(दि.10) किशनगंजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यासोबत लग्न होणार होते.

पटना : माजी पोलीस महासंचालकांच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली आहे. स्निग्धा असे या मुलीचे नाव असून तिचे सोमवारी(दि.10) किशनगंजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यासोबत लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्याआधी एक दिवस तिने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

माजी महासंचालक सुधांशु कुमार यांची स्निग्धा मुलगी आहे. येथील उदय गिरी अपार्टमेंटमध्ये सुधांशु कुमार राहतात. असे सांगण्यात येत आहे की, स्निग्धा सकाळी ड्रायव्हरसोबत अपार्टमेंटमध्ये आली होती. त्यानंतर तिने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पुढील तपास पोलीस करत आहेत. 

वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनु महाराज यांनी सांगितले की, याप्रकरणी तपास सुरु आहे. 14 व्या मजल्यावर मोबाईल सापडला आहे.  सुसाईड नोट सापडली नाही. तसेच, कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याBiharबिहारPoliceपोलिस